तो २०१० सालचा फेब्रुवारी महिना होता. शंकर अभ्यंकर यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर व्याख्यानमाला ठाण्यात सुरू होती. व्याख्यानात त्यांनी सांगितले, की सावरकरांच्या प्रसिद्ध उडीला शंभर वर्षे...
घरोघरी मातीच्या चुली – प्रभाकर भोगले.
स्टोव्ह व गॅसच्या जमान्यापूर्वी घरोघरी शेगड्या वा चुली असायच्या. चूल कशी असे? त्याचे विविध प्रकार यांचा घेतलेला मागोवा. -
(लोकसत्ता-वास्तुरंग...
सुधागड येथे पहिले दुर्गभ्रमण जुलै २००९ मध्ये आयोजित करणाऱ्या ‘दुर्गसखा’ने त्यांच्या गडभेटींचे अर्धशतक पूर्ण केले आहे!
दुर्गप्रेमी तरुणांनी स्वयंप्रेरणेने एकत्र येऊन महाराष्ट्रातील गडकोटांच्या प्रेमापोटी स्थापन...
‘उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या माणसांबद्दल झाडांना कितीही अनुकंपा वाटली तरी ती स्वत:ची जागा सोडून, सावलीचा वर्षाव करत माणसांच्या मागे जाऊ शकत नाहीत. झाडांच्या औदार्याला, ममत्वाला...
अंधांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचायला मिळावे यासाठी धडपडणाऱ्या ठाण्याच्या सुखदा पंतबाळेकुंद्री, पुण्याचे उमेश जेरे आणि त्यांच्या तीनशेहून अधिक सहकाऱ्यांनी मराठीतील तीनशेहून अधिक पुस्तकांचा खजिना...
कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात दक्षिणेकडे टिक्केवाडी हे गाव आहे. सह्याद्रीच्या दोन डोंगरांमध्ये वसलेल्या टिक्केडवाडीची लोकसंख्या दोन-अडीच हजारांची. टिक्केवाडी गावाचे ग्रामदैवत म्हणजे भुजाईदेवी.
भुजाईदेवी हे जागृत देवस्थान...
मीना प्रभू यांच्या ‘कालनिर्णय’ दिवाळी अंकातील ‘पप्पा गेले’ या लेखात ‘घरातील एक मूल्यवान दागिना सापडत नव्हता. माझ्याच हेंद्रेपणाने तो खालवर गेला होता’ असे वाक्य...
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात टिक्केवाडी हे दोन-अडीच हजार लोकवस्तीचे गाव. टिक्केवाडीचे ग्रामस्थ श्रद्धेपोटी तीन वर्षांतून एकदा काही दिवस देवीचा कौल घेऊन घरे-दारे सताड उघडी...
गोविंद काणेगावकर १९६९ साली लंडनला आले. एफ.आर.सी.एस. झाले, घशाच्या कॅन्सरचे तज्ज्ञ बनले. त्यांनी सुमारे पंचवीस हजार शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या रुग्णालयाने ते राष्ट्रीय आरोग्य...
अनेक गरीब-गरजू रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा, त्यांना आजारपणात लागणारी साधनसामग्री उपलब्ध होत नाही; देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातही तसेच चित्र दिसते, ती बाब सुहास...