बाळासाहेब माने यांचा जन्म मोहोळ तालुक्यातील कुळे या गावचा. त्यांचे वडील मजुरी करत. त्यामुळे घरात गाठीला पैसा उरताना मुश्किल असे. तशा परिस्थितीत बाळासाहेब जिद्दीने...
बहुभाषिक, बहुधर्मी आणि अठरापगड जातींचे शहर हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे. याच शहराची आणखी एक ओळख म्हणजे, आजोबा गणपती. १८८५ साली स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक...
सोलापूर-पुणे रस्त्यावर मोहोळ तालुक्यात शिरापूर वळणावर ‘जयशंकर’ नावाचे हॉटेल लक्ष वेधून घेते. ते हॉटेल बसच्या आकाराचे आहे आणि कपबशीच्या आकाराची त्याची पाण्याची टाकी!
त्या हॉटेलाचे...
अच्युत गोडबोले या व्यक्तीची ओळख औरंगाबादला झालेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान-मुंबई-च्या एका कार्यक्रमात आठ वर्षांपूर्वी झाली आणि त्यांचा झपाटून टाकणारा उत्तुंग असा प्रवास हळुहळू माझ्यासमोर...
नंदीबैलाला कोकणात पांगुळबैल म्हणतात. त्याला रंगवून, सजवून गावागावातील घरांच्या अंगणासमोर आणला जातो. त्याच्यासोबत असतो लयदार आवाजातील संबळीचा सूर. संबळाऐवजी कधी पिपाणी, तुणतुणे किंवा ढोलके...
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या...
गुढीपाडवा आणि शोभायात्रा या दोन गोष्टींचे समीकरण गेल्या सतरा वर्षांत अधिकाधिक बळकट होत गेलेले दिसते. पूर्वी ठाणे-डोबिवली परिसरातून काढल्या जाणा-या शोभायात्रा राज्याच्या अनेक भागांमध्ये...
सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सदुसष्ट गावांत होलार समाजाची सत्तावीस हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. वाद्ये वाजवणे हा होलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. वाद्य याला समानार्थी बोलीभाषेतील...
गायनात घराणी जशी असतात, तशी काही कुस्ती घराणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कुस्तीचा छंद घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालत येतो.
कुर्डुवाडी (जिल्हा सोलापूर) पासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील...