चित्रकलेतील अवघड गोष्ट म्हणून पोट्रेट या माध्यमाकडे पाहिले जाते. मानवी चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, बारीकसारीक खुणा इत्यादी गोष्टी चित्रांमध्ये रेखाटणे हे आव्हानात्मक काम असते. ‘पोट्रेट’वरून...
महाराष्ट्राची शान ‘पैठणी’
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करून
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग...
सोलापूरच्या माढा तालुक्यातील म्हैसगावात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. ते अंदाजे दोन हजार वर्षे जुने आहे. त्याचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी दोन-तीन पायऱ्या...
विजयदुर्ग किल्ल्यातील मराठ्यांच्या पराक्रमात तेथील दुर्गरचना, आरमारी गोदी आणि समुद्रांतर्गत तटबंदी यांचाही समावेश करता येईल. तेथील बलाढ्य आरमार मुंबईस्थित इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे. त्यासाठी...
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अंकोली गावामध्ये सातशे वर्षापूर्वीचे भैरवनाथांचे मंदिर आहे. मोहोळ-मंगळवेढा मार्गावर अंकोली स्टॉप आहे. अंकोली पंढरपूर-सोलापूर (ति-हेमार्गे) पंढरपूरपासून एकोणिसाव्या मैलावर आहे. रस्ता...
दीपमाळ हा महाराष्ट्रीय शिल्पप्रकार आहे. तो मंदिरवास्तूचा अविभाज्य घटक. महाराष्ट्रातील मंदिरांसमोर तसेच देवांच्या मूर्तीसमोर दिवे लावण्यासाठी जे दगडी स्तंभ उभारलेले असतात, त्यांना दीपमाळ असे...
बाळासाहेब माने यांचा जन्म मोहोळ तालुक्यातील कुळे या गावचा. त्यांचे वडील मजुरी करत. त्यामुळे घरात गाठीला पैसा उरताना मुश्किल असे. तशा परिस्थितीत बाळासाहेब जिद्दीने...
बहुभाषिक, बहुधर्मी आणि अठरापगड जातींचे शहर हे सोलापूरचे वैशिष्ट्य आहे. याच शहराची आणखी एक ओळख म्हणजे, आजोबा गणपती. १८८५ साली स्थापन करण्यात आलेल्या सार्वजनिक...
सोलापूर-पुणे रस्त्यावर मोहोळ तालुक्यात शिरापूर वळणावर ‘जयशंकर’ नावाचे हॉटेल लक्ष वेधून घेते. ते हॉटेल बसच्या आकाराचे आहे आणि कपबशीच्या आकाराची त्याची पाण्याची टाकी!
त्या हॉटेलाचे...