हुतात्मा जगन्नाथ भगवान शिंदे यांचे वास्तव्य सोलापूरच्या दक्षिण कसबा परिसरातील शिंदे चौकात होते. ज्या चार हुतात्म्यांच्या बलिदानाने सोलापूर शहर स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाले, त्यांपैकी...
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे निंबाळकर घराण्याच्या जहागिरीचे गाव! रंभाजीराव (रावरंभा) निंबाळकर हा शिवाजीमहाराजांच्या जावयाच्या पुढील वंशजांपैकी होता. तो 1705 मध्ये मराठ्यांकडून मोगलांशी लढला. पण...
ब्रिटिशांच्या जोखडाखालील भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. तरी सोलापूरच्या जनतेने त्याच्या सतरा वर्षे आधी, चार दिवस पूर्ण स्वातंत्र्य उपभोगले होते! त्या...
‘अपरान्त संशोधन केंद्रा’ची मुहूर्तमेढ चिपळुणात रोवली गेली आहे. विद्यावाचस्पती, प्राचीन मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, पुरातत्त्व संशोधक डॉ. गोरक्ष देगलूरकर, गड-किल्ल्यांचे अभ्यासक, लेखक प्र. के. घाणेकर,...
‘कोणत्याही भूमीत रुजावे
अशक्य ते शक्य करून दाखवावे
स्वाभिमाने कुठेही जगावे
ही तर वंजाऱ्यांची खासियत असे’
वंजारी समाजाविषयी असे म्हटले जाते, की ‘वंजारी समाज कुठेही गेला तरी आपला...
श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान नीरा आणि भिमा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. इंदापूर, माळशिरस, माढा या तीन तालुक्यांच्या सीमारेषांच्या हद्दीत नीरा आणि भिमा...
सांगोला तालुक्यात गजीढोल नृत्य लोकप्रिय आहे. धनगर लोक गजी नावाचे नृत्य बिरोबाच्या प्रसादासाठी करतात. ते त्यावेळी जोरजोराने ढोल वाजवतात. नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात. ढोल...
मराठवाड्यातील जालना वगैरे काही भागांत नागमंत्री म्हणजे नागमांत्रिक आहेत. त्यांचे काम मंत्र टाकून सर्पदंश झालेल्या माणसाला विषउतार देणे. नागउपासनेने आणि मंत्राने ते साधले जाते...
दोन तोळे गांजाची तलफ रोज सकाळी व संध्याकाळी देण्यात येत असलेले श्री बिरोबाचे देवस्थान मंगळवेढा तालुक्यात हुन्नर येथे आहे. बिरोबा हा धनगर जाती समूहाचा...
हिंगणगाव या छोट्याशा खेडे (तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली ) गावाचे नाव उद्योगक्षेत्रात गाजत आहे ते देवानंद लोंढे या तरुण उद्योजकामुळे.
गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत...