1 POSTS
सदानंद मुळचंद संखे हे मूळचे पालघर जिल्ह्यातल्या दापोली तालुक्याचे. ते पेशाने शिक्षक. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी. ए. (ऑनर्स)ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांना शिक्षण विस्तार अधिकारी ग्रेड - 2 अशी पदोन्नती मिळाली. लहापणापासन लेखनाची आवड जोपसलेल्या संखे यांनी विविध नियतकालिकांतून लेखन केले आहे. त्यांचे पंधरा कवितासंग्रह आणि पंधरा कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ते सोसायटी फॉर जस्टीस, कोमसाप डहाणू शाखा अशा विविध संस्थांशी संलग्न आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारांसह लेखनाकरीता अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
09273363169