मुंबईच्या कामाठीपु-यातील ‘अलेक्झांड्रा’ थिएटरचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील प्रेक्षक प्रणयदृश्ये किंवा नग्नता अत्यंत ‘कॅज्युअली’ घेत असतात. जीवनमृत्यूच्या चक्राएवढेच लैंगिक जीवनही नैसर्गिक आहे अशी त्यांची धारणा...
पंढरपूर हे दक्षिण भारतातील तीर्थक्षेत्र, महाराष्ट्रात पंढरपूरचा पांडुरंग हे प्रसिद्ध व पूज्य देवस्थान आहे. सर्व देवस्थानात प्राचीन देवस्थान आहे. त्याला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपूर,...
भटक्या विमुक्त समाजामध्ये असा एक समाज आहे, की त्या समाजाकडे प्रत्येक कुळाची संपूर्ण माहिती मिळू शकते! तो हेळवी समाज होय. तो कर्नाटक राज्यातील बेळगाव...
अडकित्ता हे दुहेरी तरफेचा वापर असलेले, सुपारी कातरण्याचे वा फोडण्याचे हत्यार. खानदानी घराण्याचे गौरवचिन्ह म्हणून अडकित्त्याकडे प्राचीन काळापासून पाहिले जाते. तांबूल सेवन करणा-या साहित्यातील...
तसे पाहिले तर मुंबईचा इतिहास हा चार-पाचशे वर्षांचा. उत्तम सोयीचे एक नैसर्गिक बंदर एवढीच तिची ख्याती होती. उत्तरेतील शहरांसारखे प्राचीन ऐतिहासिक वैभव नसतानाही, एकाचवेळी...
मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन.
कर्नाटक राज्याच्या बिदर...
विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाडा हे 'संस्कृतिकोशा'चे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद...
केवळ योगायोगाने म्हणजे यदृच्छेने एखादी गोष्ट घडते, तेव्हा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक गाठ पडली, असे म्हटले जाते. कावळ्याच्या भाराने फांदी तुटत नाही,...
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा सुरेख डोंगरमार्ग आहे. त्या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीड खो-यामध्ये हिरडस मावळात ‘किल्ले रोहीडा’ वसलेला...
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे बहुसंख्य वाचकांना शिवसेनेप्रमुखांचे वडील म्हणून ठाऊक असावेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे वडीलही ‘हिंदुत्व’वादी असतील असा समज सर्वसाधारणपणे होऊ शकतो. आणि मग...