Home Search
विद्यार्थी - search results
If you're not happy with the results, please do another search
मराठीतून शिकू द्या
प्रासंगिक:
शासनाच्या या धमकीबाज धोरणाच्या परिणामी पुणे येथील 'ग.रा.पालकर प्रशाला' या मराठी शाळेचा नुकताच अपमृत्यू झाला. त्यातील मुलांनी फोडलेला आक्रोश १६ ऑगस्ट २०१० च्या ‘लोकसत्ते’त...
इतिहासाचं अवघड ओझं
मानवी क्रौर्याच्या परिसीमांचं दर्शन दुस-या महायुद्धातल्या नाझी अत्याचारांमध्ये दिसतं. माणूस किती क्रूर होऊ शकतो? याच्या फक्त विचारातीत शक्यतांना नाझी छळछावण्यांत प्रत्यक्षात आणण्यात आलं...
रूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन!
रूईया कॉलेजचे श्रीपु स्मृतिदालन!
- राजेंद्र शिंदे
साक्षेपी संपादक व ‘मौज प्रकाशना’चे सर्वेसर्वा श्री.पु.भागवत यांचा २१ ऑगस्ट हा स्मृतिदिन. तीन वर्षांपूर्वी त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या...
गिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम!
गिर्यारोहकांचा अवकाश विस्तीर्ण आहे, पण त्यात हरवून जाणा-या गिर्यारोहकांनी वर्षातून एकादातरी कोठेतरी एकत्र यावे म्हणून जुलै २००२ पासून गिरिमित्र संमेलन सुरू झाले. नववे गिरिमित्र...
संपादकीय
महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्षे..
महाराष्ट्र निर्माण झाल्याला पन्नास वर्षें लोटली. या काळात जग पूर्ण बदललं. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसून आले. मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं या...
शिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये
शिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये
- विश्वास काकडे
एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा समजावून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीने आयुष्यात वेळोवेळी घेतलेले निर्णय तपासून पाहा, असे अस्तित्ववाद सांगतो. मनुष्य...
बाप रखुमादेवीवरू
बाप रखुमादेवीवरू
आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं...
कीर्तनाचे महानिर्वाण
मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...
अपूर्णांकांचं प्रेम
माझे आजोबा त्यांच्या लहानपणी पो-या म्हणून मराठवाड्यातल्या चाकूरच्या बलभीम वाचनालयात कामाला होते. पहाटे ग्रंथालय झाडून ठेवायचे आणि पुस्तकांवरील धूळ झटकून पाणी भरून...
श्रमिक क्रांती संघटना
सुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर...