Home Search

कुसुमाग्रज - search results

If you're not happy with the results, please do another search
_VindaDa_DidDa_1.jpg

विंदा – दा ऽ दीड दा ऽ (Vinda Karandikar)

विंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील, विशेषत: कवितेतील एक कोडे. ते अवघड जाणवे. त्यांच्या वर्तनविषयक कथा विचित्र वाटत. ते सरळ साधेपणाने समाजात वावरत,  पण सर्वसामान्य...
_HutatmaRamchandra_ShankarKumbharde_2.jpg

हुतात्मा रामचंद्र शंकर कुंभार्डे सार्वजनिक वाचनालय

निफाड तालुक्याच्या (नाशिक जिल्हा) नांदुर्डी गावातील रामचंद्र शंकर कुंभार्डे यांना 1965 सालच्या भारत-पाक युद्धामधे, वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी वीरमरण आले. रामचंद्र यांच्या पाठीमागे त्यांची...
_MarathiBhasha_MrathiManus_1.jpg

मराठी भाषा आणि मराठी माणूस

आजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती  रास्त...

मराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती

बदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे....
_AtthaDipBhav_1.jpg

अत्त दीप भव!

भारतीय समाजाची मानसिकता गेल्या काही वर्षांत खूप बदलत चालली आहे. समाजाला हक्क कळतात. ते मिळाले नाहीत तर त्यासाठी लढा उभारण्याचे देखील कळते. पण लोकांना...
_SahitySamelanachya_AlikadePalikade_1.jpg

साहित्य संमेलनाच्या अलिकडे – पलिकडे

बडोद्याचे 91 वे संमेलन यथास्थित पार पडले. अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख प्रागतिक बोलले. संमेलन संयोजनाला सरकारकडून दरवर्षी पंचवीस लाखांऐवजी पन्नास लाखांची कमाई हे बडोदा संमेलनातील...
_SahityaSamelanAdhyaksha_NanyachiDusriBaju_1.jpg

साहित्य संमेलनांचे अध्यक्ष – नाण्याची दुसरी बाजू

नामवंत लेखकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते? यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येतात. पहिला वर्गाचे मत साहित्य संस्थांच्या राजकारणातून...
Think Maharashtra ALFA Image_0.png

ज्ञानोत्सुक महाराष्ट्र!

कवी सतीश काळसेकर ‘वाचणा-याची रोजनिशी’ नावाचे सदर ‘आपले वाङ्मयवृत्त’ या मासिकात लिहीत असतात. त्यामध्ये पुस्तकांची, लेखनाची ताजी वाचनीय उदाहरणे मिळतात. त्यातून मल्टिमीडियाच्या सध्याच्या युगात...
_VinayakdadaPatil_GeleLihaycheRahun_1.jpg

गेले लिहायचे राहून – विनायकदादा पाटील यांची अनुभवगाथा

‘गेले लिहायचे राहून’ हे विनायकदादा पाटील यांच्या ललित लेखनाचे पुस्तक. ते लेखन प्रसंगाप्रसंगाने झाले. ते संपादकांनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडल्याने आकर्षक झाले आहे. ‘गेले लिहायचे...
_Prasad_Deshpande_1.png

छंदोमयी प्रसाद देशपांडे!

मी लेखक-कवी, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, क्रीडापटू, समाजसेवक, कलाकार अशा मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या स्वाक्षरी गेल्या वीस वर्षांपासून जमवत आहे. मला वाचनाची आवड. त्यामुळे मी...