Home Search

संगमनेर - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

यादव सम्राटांची राजधानी – सिन्नर (श्रीनगर)

महाराष्ट्राधीश असे स्वतःला अभिमानपूर्वक म्हणवून घेणारे एकमेव राजघराणे यादवांचे होय. त्या घराण्याने सुमारे पाचशे वर्षें (शके ७७१ – इसवी सन ८५० ते शके १२३३...
carasole

श्रमदानातून ढगेवाडीचा कायापालट

संगमनेर-भंडारदरा रस्त्यावर अकोल्याच्या जवळ डोंगरांच्या रांगेमध्ये ‘ढगेवाडी’ हा पाडा वसलेला आहे. ढगेवाडीला जायचे असेल तर तीन डोंगर ओलांडून, चढ चढून वर गावात जावे लागे....
carasole1

पाबळ विज्ञान आश्रम – काम करत शिकण्याची गोष्ट

शिक्षण अर्थपूर्ण बनवण्यासाठी, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकले पाहिजे. प्रत्यक्ष काम करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी तीन...
carasole

महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर – कळसुबाई!

25
चोवीस तास, बारा महिने, तीनशेपासष्‍ट दिवस...  सर्व ऋतूंत, अगदी मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दुपारी थंडी अजमावयाची असेल, निळेभोर-स्वच्छ आकाश पाहायचे असेल, एकाच ठिकाणी...
carasole

भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड

सह्याद्रीच्या कुशीत अनेक ट्रेकिंग पॉईण्टस आहेत. त्यातील हरिश्चंद्रगड म्हणजे हौशी ट्रेकर्सचा, दुर्गवेड्यांचा ‘विक पॉईण्ट’. ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या त्या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे,...
carasole

इंद्रवज्र

पावसाळ्यात क्षितिजालगत आकाशात दिसणारे इंद्रधनू गोल वर्तुळाकार दिसले तर...! हा अत्यंत दुर्मीळ योग हरिश्चंद्रगडावर जुळून आला होता. संगमनेर येथील डॉ. नितीन बस्ते, तुषार शेवाळे...
मुलुंड विहार महिला मंडळातर्फे आयोजित ‘शब्दव्रती आनंदयात्री’ कार्यक्रमात अभिवाचन करताना डावीकडून प्रज्ञा गोखले, स्नेहल वर्तक, पद्मजा प्रभू, नीलिमा घोलप आणि माधवी जोग

शब्दांकित

‘शब्दांकित’ हा आमचा, हौशी मैत्रिणींचा गट. आम्ही चौघी मैत्रिणींनी मिळून तो १९९९ साली सुरू केला. त्या चौघी म्हणजे आशा साठे, माधवी जोग, निशा मोकाशी आणि मी स्वत: अनुराधा जोग. आशा आणि माधवी या दोघी स्वेच्छानिवृत्त शिक्षिका आणि त्याही भाषा विषयाच्या. आम्ही एकत्र भेटलो आणि थोड्या गप्पांनंतर आशा आणि माधवी ह्या दोघींनीही शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटत असल्‍याचे सांगितले. आमच्‍याजवळ वेळ व उत्साह, दोन्ही होते,  त्याचा सदुपयोग व्हावा ही जबरदस्त इच्छा तर होतीच...

वेगळ्या वाटेचं गाणं गाताना

प्रोफेशनॅलिझमशिवाय इतर कुठलाच ‘इझम’ न मानणारी आमची ही ‘जनरेशन नेक्स्ट’. समाजवादाला ‘आदर्शवाद’ म्हणून हिणवत आउटडेटेड ठरवणार्‍यांचा हा काळ!   पण संगमनेरला झालेल्या ‘छात्रभारती’च्या अधिवेशनात मात्र गटचर्चा,...

साईबाबांमधील संस्कृतिसंकर

साईबाबांमधील संस्कृतिसंकर - दिनकर गांगल साईबाबा आणि संतोषीमाता ही दोन दैवते गेल्या शतकाच्या उत्तरार्धात समाजात प्रबळ झाली. त्यांच्याविषयीचा भक्तिभाव वाढतच गेला. त्याला अनुषंगून नागमणी, बेळगावची कलिका...

समाजात विषमतेची दोन टोके

समाजात विषमतेची दोन टोके - राजेंद्र शिंदे उदयदादा लाड हा कला आणि क्रीडा यांमध्ये समरस असलेला अफलातून माणूस आहे! त्यांच्या नावात ‘दादा’ असले तरी त्यांच्या स्वभावात...