Home Search
पंचांग - search results
If you're not happy with the results, please do another search
गाडगेबाबांच्या… बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना
अमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876 ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. डेबूच्या पाऊलखुणा इतरत्र दिसतात का ते शोधण्यासाठी गावात निघालो असता बाहेर एक तरूण भेटला. तो जानोरकर परिवारातील होता. त्याला गाडगेबाबांविषयी माहिती त्रोटक होती. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेती करतो. ज्या गाडगेबाबांनी त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी खर्ची घातले त्या दस्तुरखुद्द गाडगेबाबांच्या गावात आणि परिवारात शिक्षणाबद्दल ही अनास्था...
संवत्सर – अर्थात वर्ष
संवत्सर - काळाचा एक भाग. वर्ष. संवत्सराची व्याख्या अशी - ‘सम्यग् वसन्ति मासादयोसमिन्’ (ज्यात मास आदी कालविभाग व्यवस्थित सामावतात, त्याला संवत्सर असे म्हणतात). बारा...
सोलापूर शहरातील वास्तू आणि वैशिष्ट्ये
सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर वसले आहे. सोलापुरात बहुभाषिक नागरिक आहेत. त्यास हजार वर्षांचा इतिहास आहे. ते पूर्वी सोन्नलगी या नावाने प्रसिद्ध होते. बाराव्या शतकात श्रीशिवयोगी...
आकाशवेडे हेमंत मोने
आपण जेथे राहतो तेथे किंवा त्याच्या आजूबाजूला छंदाने वेडावलेल्या व्यक्ती असतात पण ते आपल्याला माहीत नसते. आता, माझेच बघा ना! मी ‘मोहन रिजेन्सी (कल्याण)’...
मकर संक्रात – सण स्नेहाचा (Makar Sankrant)
मकर संक्रात हा भारतात साजरा होणारा महत्त्वाचा सण. उत्तरायणारंभ आणि त्याचबरोबर थंडीचा भर असल्याने आयुर्वेदाचा विचार, अशा दोन कारणांनी मकर संक्रांत हा सण साजरा...
नारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती
‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच...
बाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज!
बाळ भैरवनाथांचे देवस्थान अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आहे. तो अष्ट भैरवनाथांपैकी एक. त्या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसांनी दोन दिवस यात्रा भरते. यात्रेत...
आघाडा – औषधी वनस्पती
गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि।।
आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदात आघाड्याला ‘अपामार्ग’ म्हणून ओळखतात. आघाड्याची राख करून क्षार काढतात. त्याने पोट व दात स्वच्छ होतात म्हणून त्या क्षाराला...
जवाहरलाल शेतकी विद्यालय मंगळवेढा
जवाहरलाल शेतकी विद्यालय हे गावकऱ्यांच्या वर्गणीतून बांधले गेले आहे. तेथे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालतात. शाळेत कर्मचारी छत्तीस आहेत, त्यांपैकी एकोणतीस शिक्षक. सहाशेपन्नास...
बेस्ट बुकसेलरचा वाडा
पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्टासमोर दिमाखाने उभा असलेला तीन मजली गोडबोलेवाडा हा पुस्तकविक्रीचे मुख्य भांडार म्हणून प्रसिद्ध होता. तो वाडा म्हणजे ल.ना. गोडबोले यांनी...