Home Search

चरित्र लेखन - search results

If you're not happy with the results, please do another search

दासोपंतांची पासोडी

मराठी साहित्यशारदेचे महावस्त्र   पासोडी सध्या मात्र कुणीही हात लावला तरी तुकडे पडतील अशा जीर्णावस्थेत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती  राजेंद्रप्रसाद यांनी दिलेल्या काचेच्या कपाटात अंबाजोगाई येथे...
carasole1

मासिक मनोरंजन – दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक

‘मनोरंजन’ मासिकाने दिवाळी अंकांची परंपरा सुरू केली. मराठी लघुकथेचा पायाही ‘मनोरंजन’नेच घातला. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी यांना कवी म्हणून पुढे आणले, ते ‘मनोरंजन’नेच. ‘मनोरंजन’ मासिकाचा...
अचला जोशी

हौसेनं केलेलं काम हा विरंगुळाच असतो – अचला जोशी

     ‘‘पूर्वीच्‍या एकत्रपणे नांदत्‍या घरांप्रमाणे आपलं आजचंही आयुष्‍य नांदतं असायला हवं. त्‍यामध्‍ये मित्रपरिवार, दूर-जवळचे नातेवाईक, प्रतिभावंत, व्‍यावसायिक अशांची सतत ये-जा असली म्‍हणजे आपल्‍याला...
सुहास गो. तपस्वी

बालमोहन शाळेच्या निमित्ताने – बदल काय होतोय?

7
माझ्या ‘बालमोहन’मधील शिक्षणाला १९४९च्या जूनमध्ये पाचव्या इयत्तेत सुरुवात झाली. ते आठवायचं कारण म्हणजे, बापूंचं आत्मचरित्र ‘आठवणीतील पाऊले’ अशातच वाचलं; बापू म्हणजे, बापुसाहेब रेगे, दादा...
मुलुंड विहार महिला मंडळातर्फे आयोजित ‘शब्दव्रती आनंदयात्री’ कार्यक्रमात अभिवाचन करताना डावीकडून प्रज्ञा गोखले, स्नेहल वर्तक, पद्मजा प्रभू, नीलिमा घोलप आणि माधवी जोग

शब्दांकित

‘शब्दांकित’ हा आमचा, हौशी मैत्रिणींचा गट. आम्ही चौघी मैत्रिणींनी मिळून तो १९९९ साली सुरू केला. त्या चौघी म्हणजे आशा साठे, माधवी जोग, निशा मोकाशी आणि मी स्वत: अनुराधा जोग. आशा आणि माधवी या दोघी स्वेच्छानिवृत्त शिक्षिका आणि त्याही भाषा विषयाच्या. आम्ही एकत्र भेटलो आणि थोड्या गप्पांनंतर आशा आणि माधवी ह्या दोघींनीही शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटत असल्‍याचे सांगितले. आमच्‍याजवळ वेळ व उत्साह, दोन्ही होते,  त्याचा सदुपयोग व्हावा ही जबरदस्त इच्छा तर होतीच...
अतुल पेठेंनी पुनरुज्जीवित केलेले नाटक ‘सत्यशोधक’

ऐसा ज्योती पुन:पुन्हा व्हावा!

 गो.पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ हे मराठी रंगभूमीवरचे अलिकडच्या काळातले सर्वांत जास्त उत्कंठा असलेले नाटक आहे. जाणकार लोकांच्या मनात त्या नाटकाविषयी जबरदस्त कुतूहल आहे...

असे चित्रपट, अशा आठवणी

1
सासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या...
तुकाराम महाराजांच्या गझला

तुकाराम महाराजांच्या गझला

साहित्यात अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार काळाप्रमाणे बदलत असतात. जुने कवी घेतले तर त्यांच्या कविता अक्षर-वृत्तात वा मात्रा-वृत्तात केलेल्या दिसतात. कवी लोक कवितेची चाल कशी आहे...

रिपोर्टर अवचट – सुहास कुलकर्णी

रिपोर्टर अवचट - सुहास कुलकर्णी अनिल अवचट मराठीतील महत्त्वाचे लेखक आहेत. गेली चाळीसहून अधिक वर्ष ते लिहित आहेत. त्यांनी आपल्या लेखनात प्रामुख्याने सामाजिक विषय हाताळलेले...

कवितेचा दिवा

0
-   शंकर विटणकर शासकिय सेवेतून निवृत्‍त झाल्‍यानंतर शंकर विटणकरांनी आपल्‍या बालकवितांचे पुस्‍तक प्रकाशित करण्‍याचा ध्‍यास घेतला. मात्र कुणाचीच अपेक्षीत मदत न मिळाल्‍याने त्‍यांनी हे पुस्‍तक स्‍वतःच...