Home Search

संस्था - search results

If you're not happy with the results, please do another search

मी आणि माझे समाजकार्य

मी आणि माझे समाजकार्य 'नीरजा'; माझे पहिले पाऊल! - यशवंत मराठे काही वर्षांपूर्वी, आमचा कौटुंबिक व्यवसाय नाशिकला स्थलांतरित झाला आणि मग मी विचार करू लागलो, की...

संपादकीय

संपादकीय आषाढी एकादशीबरोबर चातुर्मास सुरू होतो. चार महिने व्रतस्थ, नेमस्त जीवन. हा पावसाळ्याचा काळ. त्यामुळे अनारोग्य फार. त्यावर उपाय आला उपवासाचा, अल्प सेवनाचा, काही...

कीर्तनाचे महानिर्वाण

मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...

आठवा स्वर

आठवा स्वर - सरोज जोशी संगीतक्षेत्रात पदार्पण करण्याच्या हेतूने अनेक आल्बम प्रकाशित होत असतात. पण ७ जून २०१० ला रवींद्र नाट्यमंदिरात वाजतगाजत प्रकाशित झालेला ‘आठवा स्वर’...

महाराष्ट्राचे काव्यतीर्थ – केशवसुत (Keshavsut)

0
'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा' महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत स्मारक - सरोज जोशी नवीन पिढीच्या स्मृतीत, जुन्या पिढीतील...

‘कोमसाप’चा लोकशाही उठाव

'कोमसाप'चा लोकशाही उठाव साहित्य महामंडळ नमणार? - दिनकर गांगल साहित्य आणि नाट्यविश्वात अराजक आहे. कलासिध्दांतांपासून आचरणापर्यंतच्या संकल्पना स्पष्ट व रीतीच्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे अखिल भारतीयपासून स्थानिकपर्यंतच्या संमेलनात...

समाजात विषमतेची दोन टोके

समाजात विषमतेची दोन टोके - राजेंद्र शिंदे उदयदादा लाड हा कला आणि क्रीडा यांमध्ये समरस असलेला अफलातून माणूस आहे! त्यांच्या नावात ‘दादा’ असले तरी त्यांच्या स्वभावात...

एफ टी आय आय नावाचे गोत्र

दादासाहेब फाळके यांच्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'पेक्षा अधिक सुसज्ज, अधिक तंत्रकुशल अशी प्रभात कंपनी होती. मात्र अवघ्या दहा वर्षांत ही परंपरा खंडित झाली. स्वातंत्र्यापूर्वीच, 'प्रभात'चा अस्त...

‘प्रबोधना’चा वसा

‘प्रबोधना’चा वसा - श्रीकांत टिळक नागरिकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या  मागण्यांच्या पूर्ततेसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणा-या संस्था-संघटनांची महाराष्ट्रात वानवा नाही. मात्र नागरिकांना...
CNN-IBN वरच्या पत्रकार सागरिका घोष यांनी आपल्या टि्वटरवरून 'इंटरनेट हिंदू' या 'जमाती'ला प्रथम ललकारले

मायाजालात ‘इंटरनेट हिंदू’

     इंटरनेटवरच्या घडामोडी कित्येकशे पटींनी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या जगातल्या एका वादामुळे गेल्या आठवड्यात अनेक चर्चा झाल्या. त्या वादाच्या परीक्षणातून आपल्या भवतालाकडे बघण्याची, तो तपासण्याची...