Home Search

ग्रामदैवत - search results

If you're not happy with the results, please do another search
_Shigadgav_1.jpg

शिंगडगाव

शिंगडगाव सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात त्या गावापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. शिंगडगाव हे नाव गावात पूर्वी शिंधीची झाडे जास्त प्रमाणात असल्यामुळे रूढ झाले....
carasole

मानसीश्वराची दिवाबत्तीतील जत्रा

वेंगुर्ले-शिरोडा येथील मानसीश्वराचे स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे. म्हणून त्याला मानसीश्वर असे म्हणतात. तेथे भाविकांचा महापूर असतो, पण कानठळ्या बसणारे आवाज नसतात आणि...
carasole

टिक्केवाडीची गुळं काढण्याची प्रथा

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात टिक्केवाडी हे दोन-अडीच हजार लोकवस्तीचे गाव. टिक्केवाडीचे ग्रामस्थ श्रद्धेपोटी तीन वर्षांतून एकदा काही दिवस देवीचा कौल घेऊन घरे-दारे सताड उघडी...
carasole

चूल – ग्रामसंस्कृतीचा स्पर्श

‘चूल’ ग्रामसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. चुलीला प्राचीन इतिहास आहे; मानवाला अन्न‍ शिजवून खाण्याची सवय लागली ती चुलीमुळे तीन दगडाची, मातीची, सिमेंटची, पत्र्याची, विद्युत अशा...
13

माळेगावची जत्रा

भारतीय व्यापार, संस्कृती, परंपरा व त्यासाठी असलेले धार्मिक अधिष्ठान यांचा भव्य भारतीय उत्सवात अनुभव पहिल्यांदाच घेतला! खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशांतील बहुसंख्य...
मलाना गावाचे विहंगम दृश्‍य

एक आहे ‘मलाना’ गाव…

हिमाचल प्रदेशच्‍या कुलू जिल्‍ह्यातील मलाना हे गाव त्याच्या वैशिष्‍ट्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. ते स्‍वतःला भारतापासून स्‍वतंत्र असं सार्वभौम राष्‍ट्र मानतं. पूर्वापार काळापासून या गावाचा कारभार...

जत्रा कडगावची

     चैत्र शुद्ध त्रयोदशीला श्री खंडेराव महाराज यांच्या नावानं कडगावची जत्रा भरवण्याची परंपरा जुनी आहे. जत्रेचं खरं आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्याचा मान. आपल्यावरचं...
for frame

पुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी

ऐतिहासिक असल्यामुळे पुण्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत, भिकारदास मारुती, पत्र्या मारुती, जिलब्या गणपती, चिमण्या गणपती अशा चित्रविचित्र नावांसाठीही ती प्रसिद्ध आहेत. पण पुण्याचे ग्रामदैवत...

ज्याचा त्याचा विठोबा

सातार्‍यातील तीन खेडी-त्यांनी ग्रामविकासाचा आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे... उदयगिरीच्या तरुण शार्मिष्ठाची धावत्या दौर्‍यानंतरची संवेदनाशील नोंद संस्थाजीवन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवभारत युवा आंदोलनाने महाराष्ट्रातील...
top_images7

ज्याचा त्याचा विठोबा

बैलगाडीऐवजी बाप मर्सीडीज बेंझमधून शेतात येत आहे.. एसी गोठ्यातील बैलांना पाणी पाजून, ट्रॅक्टरनं नांगर मारत आहे. ‘ऊसाला पाणी दे’ असा एसएमएस गड्याला करून मोबाइलवरून ‘भाकर घेऊन ये’ असं आईला सांगत...