Home वैभव गणपतीसंबंधी वेगळे – बरेच काही… (Ganesh Festival – Different Perspective)

गणपतीसंबंधी वेगळे – बरेच काही… (Ganesh Festival – Different Perspective)

1

मोसम गणेशोत्सवाचा आहे. गणपती घरी बसवणाऱ्यांकडे धामधूम चालू आहे. गणेश ही देवता आता केवळ महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. मराठी समाज जेथे जेथे गेला तेथे तेथे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून गणपतीला घेऊन गेला. बघता बघता गणपती अन्य समाजातही पसरला आणि आता तो केवळ भारताला बांधणाराच नव्हे तर जगाला जोडणारा देव होऊ शकतो अशी चिन्हे दिसतात.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने गणेशोत्सवासंबंधात काही वेगळे लेख वेळोवेळी प्रसिद्ध केले आहेत. त्यांची लिंक पुढे देत आहोत. वाचकांना ज्या लेखाबाबत औत्सुक्य वाटेल त्यांनी तो लेख वाचावा.

अपेक्षा अर्थातच राहिल, की त्या लेखनावर वाचकांनी भाष्य करावेच; परंतु त्याबरोबर, त्यांनी त्यांच्या आढळात आलेला वेगळा गणेशोत्सव अथवा उत्साहाबाबतचे वेगळे निरीक्षण/मत जरूर कळवावे. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध करण्यास आवडेल.

टीम थिंक महाराष्ट्र 9892611767 info@thinkmaharashtra.com

  1. मराठवाड्यातील पुरातन – श्री सिंदुरात्मक गणेश
  2. परदेशातील भारतीयांना एकत्र जोडणारा गणेशोत्सव
  3. सार्वजनिक गणेशोत्सवाची मोहीम अमेरिकेमध्ये!
  4. मुजुमदार गणेशाची तीनशे वर्षांची परंपरा
  5. वाईचा ढोल्या गणपती
  6. कोकणचा खवळे महागणपती
  7. सूचनाफलकातून जागा झाला समाजभाव!
  8. लंडनचा गणेशोत्सव
  9. फिलाडेल्फियातील गणेशोत्सव – ‘या सम हा’
  10. सोलापूरचा आजोबा गणपती
  11. इस्लामी राष्ट्रांतील गणपती (Ganesh Worship, Worldover)12.  श्री द्वादशहस्त गणेश, सातारा, औरंगाबाद (Twelve Handed Unique Ganesh Idol, Satara, Aurangabad)
    13. परदेशातील भारतीयांना एकत्र जोडणारा गणेशोत्सव

    14. हेलस गाव – चारशे वर्षांचा गणेशोत्सव! (Helas village – Ganesh festival of four hundred years!)

    15. न्हैचिआडच्या रेग्यांचा गणपती (Ganpati From Nhaichiaad)

    16. शिवाजी, रामदास आणि गणेशोत्सव

    17. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती शक्य आहे? (Eco-Friendly Ganesh Idol – An Illusion)

    18. पेणचे गणपती आणि परदेशांतील कार्यशाळा (Ganapati, Indian idol – Popular in Western world)

    19. अजानुबाहू, गजमुख आणि विश्वसुंदरी; कलात्मक प्रतीकांची वाटचाल (Symbol’s of Beauty over The Period)

    20. अश्वारूढ गणेशांची साखरपा-कोंडगावची शतकोत्तर परंपरा (Ganapati tradition in Sakharpa One Hundred year old)

    21. श्रीगणेश मंदिर संस्‍थान – जुन्या-नव्या डोंबिवलीचे प्रतीक!

    22. तुरटीचा ‘श्री गणेश’ !

    23. गणेशभक्ती आली कोठून ?

    24. माघी गणेशाच्या नावाने…

    25. हा तर गणेशोत्सवाचा बाजार !

———————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. ज्या समाजात सार्वजनिक ठिकाणी शिस्तीचे काटेकोर पालन केले जाते तेथे कोणत्याही प्रकारचा गोंगाट, कर्कश्श कल्लोळ नसतो. उत्सवाचा उन्माद इतरांना ध्वनीप्रदुषण, वाहतूक कोंडी असा त्रासदायकच नव्हे तर त्यांच्या नागरी हक्कांवर अतिक्रमण करणारा असतो. युरोपमधील देश, अमेरिका येथे गणपती उत्सव साजरे केले जातात. भारतातल्या परंपरेनुसार श्रीं चे वाजतगाजत आगमन, विसर्जनाच्या मिरवणूका काढल्या जाताना तेथील शिस्त, शांतता यावर ओरखडे काढले जाणे गैरच आहे. बेशिस्त, बेपर्वावृत्तीचे ते द्योतक आहे.परदेशात सण साजरे करावेत मात्र सार्वजनिक ठिकाणे, रस्ते यावरील शिस्त पाळावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version