आभाळाएवढा बाप
‘आयुष्य वेचिले, कुटुंब पोशिले’ ही जगरहाटी आहे, पण समाजाकडून उपेक्षित अशा, दुर्दैवाने देहविक्रय करणार्या स्त्रिया व मुलांना आधार देणारे विरळा! नागपूरचे रामभाऊ इंगोले यांचे...
‘जोक’पाल विधेयक
अण्णा हजारे यांच्या चळवळीतील एक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकाच्या सरकार पक्षाने केलेल्या मसुद्याची ‘जोक’पाल विधेयक अशी संभावना केली आहे. सरकार पक्ष आणि...
पाबळचा विज्ञानाश्रम
विकास आणि शिक्षण यांची यशस्वी सांगड
आपल्या प्रचलित शिक्षणपध्दतीच्या दुखण्यावर आणि त्यावरच्या रोगापेक्षा जालीम अशा उपाययोजनांवर चर्चा नेहमी होते. मूलगामी बदल व्हायला हवा यावर सर्वत्र...
साठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये!
काय? साठाव्या वर्षी परत कॉलेजमध्ये? शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? साठाव्या वर्षी कोणी परत कॉलेजमध्ये जायला लागते का? होय, हे घडू शकते. नव्हे, माझ्या...
अनाथांचा नाथ
नितेश बनसोडे हा मूळचा राजूरचा (ता. अकोले.) त्याच्या लहानपणी त्याच्या आईचं निधन झालं. वडिलांनी आणि काकांनी त्याला वाढवलं पण आई नाही म्हणून नितेशकडे कायम...
सुरेखा दळवी आणि श्रमिक क्रांती संघटना
सुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर...
कुटुंब रंगलंय नेत्रदानात!
मी वैयक्तिक पातळीवर १९८१च्या सुरुवातीस कल्पाक्कम, तमिळनाडू येथे नेत्रदान प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली. आमच्या घरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून नाही. माझे...
ज्याचा त्याचा विठोबा
‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’... ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!....उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्या लेकीबाळी भेटल्या नाहीत ... उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही...
‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल?
शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासासाठी प्रेरणा-प्रबोधन-प्रयत्न अशी संकल्पना ठरवून, त्यासाठी शैक्षणिक घटकांचा म्हणजे शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा विकास करण्याचा प्रयत्न करणे हे ध्येय ठरवून ‘व्यासपीठ’च्या...
‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्प’
'थिंक महाराष्ट्र' प्रकल्पाची व्याप्ती क्षितिजाएवढी आहे. पण त्या सर्व दूरच्या व लांब पल्ल्याच्या गोष्टी म्हणून बाजूला ठेवून सध्या तीन उपक्रम हाती घ्यावे आणि त्या आधारे...