अनंत हरि गद्रे

अनंत हरी गद्रे यांनी स्पृश्ये सवर्णांनी अस्पृश्यततेची रूढी पाडली; त्यामुळे त्यांनी प्रायश्चित्त घेऊन ती दूर करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे असे ठासून सांगितले व  स्वतःला...
-heading-tulshibageshivaypuneune

तुळशीबागेशिवाय पुणे उणे !

जगात जे मिळत नाही, ते तुळशीबागेत मिळते! किंबहुना ‘पुणे तेथे काय उणे!’ या वाक्याचा संदर्भही तुळशीबागेला अनुसरून आहे. तुळशीबागेशिवाय पुणे अपुरे आहे.  एकेकाळी हिंदुस्तानचे राजकारण...
-heading

महंत राष्ट्र ते महाराष्ट्र!

मध्ययुगीन साहित्य हे कोणत्या ना कोणत्या तरी पंथ विचारातून निर्माण झाले. भक्ती आणि संप्रदाय यांच्यावरील निष्ठा हे त्या साहित्याचे वैशिष्ट्य होते. त्यात महानुभाव हा...
-heading

म्हाईंभट यांचे लीळाचरित्र

म्हाईंभट उर्फ महेंद्रभट नगर जिल्ह्यातील सराळे गावचा ब्राह्मण होता. तो खूप श्रीमंत व विद्वान होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा गर्व होता. गणपती आपयो...
-heading

साहित्याची लोकनीती

खऱ्या लेखकाला त्याच्या सामाजिक जगण्याला वैचारिक बैठक कोणती असावी हा प्रश्न कायमच पडत असतो. खरे तर, कलात्मक निर्मिती ही अत्यंत वैयक्तिक प्रेरणा असल्याने त्या...
-halgi

हलगी नावाचे चर्मवाद्य

हलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे....
heading

संजय नहार – काश्मीर राज्याचा पुण्यातील मित्र (Sanjay Nahar)

संजय नहार आणि त्यांची पुण्यामधील सामाजिक संस्था ‘सरहद’ यांचे काश्मीरशी असलेले नाते मोठे विलक्षण आहे. ते नाते आस्थेचे आहे, प्रेमाचे आहे आणि विश्वासाचे आहे. त्यात...
-karkhana-

कुंकूप्रसिद्ध गाव – केम (Kem)

करमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. केमचे कुंकू संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात हळद-कुंकू उत्पादन केले जाते. कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंच पावडर,...
-akola

माझा अभिमान! – माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)

अकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश...

बुलडाणा येथील सैलानी : दशा आणि दिशा

सैलानी दर्गा बुलडाण्यात आहे. माझे सासर आणि माहेर, दोन्ही सैलानी दर्ग्याच्या दोन बाजूंला आहेत, परंतु बऱ्याच लांबवर. त्यामुळे मी लहानपणापासून सैलानी बाबांविषयी  अंधुकसे ऐकलेले....