Home संपादकीय

संपादकीय

‘देऊळ’ अन् लवासा

0
देऊळ चित्रपटावर समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी बालगंधर्व चित्रपटामुळे सुरू झालेली चर्चा नॉ‍स्‍टॅल्जिक वर्तुळात अडकून पडली होती, मात्र देऊळसंबंधी वादप्रतिवादातून बौद्धीक...
_new_coloum_changulpana_think_maharashtra.com

चांगुलपणा (Goodness)

0
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा जन्मच महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व्यक्त व्हावा म्हणून झालेला आहे. त्या चांगुलपणाचे परमोच्च टोक म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा. म्हणून ‘थिंक महाराष्ट्र...

फलटणचा संस्कृतिशोध !

0
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...
satta_turana

सत्तातुराणां न भय न लज्जा!

1
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र मार्च 2018 मध्ये सादर केले होते, त्यानुसार भारतात खासदार व आमदार यांची संख्या चार हजार आठशेशहाण्णव आहे व...

अभंग आणि गझल

अरूण भालेराव हे बहुश्रृत वाचक-अभ्‍यासक आहेत. ते वेगवेगळ्या विषयांवर सातत्‍याने लेखन करत असतात. त्‍यांचा अभंग आणि गझल यांच्‍यासंबंधातील लेख वाचनात आल्‍यावर तो आम्‍हाला महत्त्वाचा...

‘सानेगुरूजी डॉट नेट’चे उद्घाटन

साने गुरुजींचे साहित्‍य कॉपीराईट फ्री झाल्‍यानंतर ते वाचकांना वेबसाइटवर ‘युनिकोड’मध्‍ये मोफत उपलब्‍ध करून देण्‍याचा निर्णय ‘थिंक महाराष्‍ट्र’कडून घेण्‍यात आला. त्‍यानुसार तयार करण्‍यात आलेल्‍या www.saneguruji.net...

संपादकीय 2

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vestibulum accumsan consequat quam ac ultrices. Aliquam eleifend aliquam ornare. Mauris in magna dolor, nec facilisis...

नाना प्रयोगाकारणे

0
जगाबद्दलची नवी माहिती, नवी समज आपण कशा पद्धतीने गोळा करतो, त्यांचा संबंध आपल्या अनुभव-परिघाशी कितपत जोडू शकतो आणि त्यांच्या मदतीने आपल्या भोवतालात काय बदल...

नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)

0
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात सादर करू इच्छितो. साइटचे दोन भाग आहेत. त्यातील ‘दैनिक मल्लिनाथी’चा भाग रोज अपलोड होईल. दुसरा भाग...