साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

carasole

अंधांच्या वाचनासाठी कार्यरत

अंधांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्य वाचायला मिळावे यासाठी धडपडणाऱ्या ठाण्याच्या सुखदा पंतबाळेकुंद्री, पुण्‍याचे उमेश जेरे आणि त्यांच्या तीनशेहून अधिक सहकाऱ्यांनी मराठीतील तीनशेहून अधिक पुस्तकांचा खजिना...

कैलास भिंगारे – साहित्य-संस्कृतीचा शिलेदार

0
सरस्वती लायब्ररी ते व्यंगचित्रकार संमेलन कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना ज्ञानपीठाचा सन्मान मिळाला होता, हे मराठी सर्व रसिकांना ठाऊक आहे; मात्र त्याच महान कवीने पुण्यातील रस्त्याच्या कडेला टपरीतील...

राँग थिअरी

आपण आणि आपल्या आजुबाजूचा जगरूपी पसारा याविषयी विचार करणे ही माणसाच्या आवडीची गोष्ट. लहान मूलसुद्धा स्वत:साठी त्याच्या परीने तसा विचार करत असते. अजमावत असते,...

रुपवेध – जाणिवेतून नेणिवेपर्यंतचं नाट्य

डॉक्‍टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्‍या भूमिका - त्‍या रंगवताना त्‍या भूमिकांमागचा त्‍यांचा सर्वांगीण विचार, त्‍यांचं ‘नाटक’ या माध्‍यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्‍यांनी...

शम्स जालनवी – कलंदर कवी

जालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलता यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायरे यांसाठीही परिचित आहे. एकेकाळी उर्दू मुशायरे गाजवणारे रामकृष्ण...
_G_M_Kulkarni

गो. म. कुलकर्णी – चिकित्सक चिंतनशील

0
गो. म. कुलकर्णी गेले त्यालाही पुरी बारा वर्षं झाली. एक तप. आणि आता हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचं. १९१४ चा त्यांचा जन्म. काळ फार भराभर...
carasole

ओरायन – टिळकांचा कुतूहलजनक ग्रंथ

11
प्लेगचे कारण घेऊन पुण्याच्या कमिशनरांनी काही पाचपोच न ठेवता लोकांच्या घरात शिरून लोकांचा छळ आरंभला होता तेव्हा "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा अग्रलेख...

दासोपंतांची पासोडी

मराठी साहित्यशारदेचे महावस्त्र   पासोडी सध्या मात्र कुणीही हात लावला तरी तुकडे पडतील अशा जीर्णावस्थेत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती  राजेंद्रप्रसाद यांनी दिलेल्या काचेच्या कपाटात अंबाजोगाई येथे...

दिवाळी अंक मराठी संस्कृतीचे लेणे

0
दिवाळी अंक हे मराठी संस्कृतीचे गेल्या शतकातील लेणे आहे. ते जपले गेले पाहिजे हे खरे; मात्र सध्या अस्थिर सामाजिक–सांस्कृतिक परिस्थितीत ते कसे घडणार हा...
carasole

न्‍यूजर्सीचा बुक-क्‍लब

‘बुक-क्लब’ हा प्रकार शिक्षित व विचारवंत (केवळ बुद्धिजीवी नव्हे) समाजात प्रचलित आहे. अशा लोकांचा तो छंद आहे असेही म्हणता येईल. पन्नाशी गाठली म्हणजे करमणुकीचे...