साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

_Pratibhavant_Shilpkar_2.jpg

सौंदर्यपूर्ण शब्दांत शिल्पकलेचा शोध

दृश्यकलेविषयी आणि त्यातही शिल्पकलेविषयी मराठीत लिखाण कमी झालेले आहे, त्यामुळे ‘प्रतिभावंत शिल्पकार’ हे दीपक घारे यांनी लिहिलेले शिल्पकलेविषयीचे पुस्तक म्हणजे त्या विषयातील मोलाची भर...
_Goaf_Janmantariche_1.jpg

गोफ जन्मांतरीचे – मानवी उत्क्रांतीचा वेगळा वेध

माणसाचे आजचे स्वरूप हा उत्क्रांतीचा परिणाम आहे. उत्क्रांती या विषयावर मराठीत थोडी पुस्तके असली तरीही तो विषय कुतूहलाचा म्हणून नवीन राहिलेला नाही; रोजच्या संशोधनातून...
_Haware_1.jpg

दुस-यांच्या पैशाने करा यशस्वी उद्योग

दुसर्‍यांच्या पैशाने उद्योग व्यवसाय करून माणसास यशस्वी होता येते! - हा मंत्र सांगितला आहे, यशस्वी उद्योजक सुरेश हावरे यांनी. त्यांनी ‘उद्योग तुमचा.... पैसा दुसर्‍याचा’...

देवगिरीचे यादव साम्राज्य

यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. कल्याणीचे चालुक्य व चोल यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ते घडून आले. यादववंशीय राज्यकर्ते त्यांना स्वत:ला श्रीकृष्णाचे वंशज...
_Baburao_Arnalkar_1.jpg

बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांचे गारुड

काही लेखक-कवींनी मराठी साहित्यविश्वात चमत्कार वाटावा असे काम करून, त्यांचे नाव त्या त्या साहित्यप्रकाराशी कायमचे जोडून ठेवले आहे. तसे, रहस्यकथाकार म्हटले की बाबुराव अर्नाळकर...
carasole

मनमोकळी ‘निळ्या डोळ्यांची’ लेखिका शिल्पा कांबळे

‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीची लेखिका शिल्पा कांबळे हिचा खरेपणा प्रथमदर्शनीच जाणवतो. ती वागण्यात नम्र पण विचारांनी बेधडक असल्याचेही स्पष्ट जाणवते. तिने ‘मराठी युवा...
carasole

मराठीच्‍या नावाने ‘टाहो’ची गरज नाही

'मराठी भाषा दिन' जवळ आला, की मराठी भाषेच्‍या नावाने उदोउदो करणं किंवा गळे काढणं सुरू होतं. त्‍यानिमित्‍तानं इंग्रजीचं मराठी भाषेवर होणारं आक्रमण, मराठीला समाजमानसात...
_english_marathi_dictionary_1

दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी : वाडवडिलांचे आशीर्वाद जणू!

माझ्या संग्रहातील एक पुस्तक आता शंभर वर्षे वयाचे झाले आहे. ‘दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी‘ हे त्या पुस्तकाचे नाव. ती त्‍या डिक्‍शनरीची १९१६ साली...
carasole

गोडसे भटजींचा – माझा प्रवास

5
मराठी ऐतिहासिक चित्रपटच जणू! पिवळसर, जीर्णशीर्ण पानांचे, छोटेसे एक पुस्तक हा माझा आयुष्यातील शंभर टक्के खात्रीलायक विरंगुळा होता. त्या पुस्तकाची भेट हा अनुभव प्रत्येक वेळी...
carasole

My second trip to Europe

0
भोर हे एकेकाळचे पुणे प्रांतातील (दख्खन प्रांतातील) मोठे संस्थान. आकाराने औंध संस्थानच्या दीडपटीहून मोठे. त्या संस्थानाच्या राजांना नऊ तोफांची सलामी होती. संस्थानचे त्यावेळचे राजे...