Home Authors Posts by मुकुंद लक्ष्मण नवरे

मुकुंद लक्ष्मण नवरे

1 POSTS 0 COMMENTS
8976340520 मुकुंद लक्ष्मण नवरे यांचा जन्‍म १९४७ सालचा. त्‍यांनी पशुवैद्यकशास्त्रातील पदवी नागपूर येथून १९६९ साली मिळवली. त्‍यानंतर त्‍यांनी चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ दुग्धविकासाच्या क्षेत्रात व त्यातील पंचवीस वर्षे भारतात श्वेतक्रांती आणणा-या डॉ. वर्गीज कुरियन यांच्या ऑपरेशन फ्लड योजनेत काम केले. त्‍यांनी वयाच्‍या साठीनंतर लेखनास सुरूवात केली. त्‍यांनी 'धनंजय' दिवाळी अंकात दीर्घकथा लिहल्‍या. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा इतर दिवाळी अंकात व 'अंतर्नाद' मासिकात प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचा 'अकल्पित कथा' हा कथासंग्रह विजय प्रकाशन, नागपूर, यांकडून प्रकाशित करण्‍यात आला आहे.
_english_marathi_dictionary_1

दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी : वाडवडिलांचे आशीर्वाद जणू!

माझ्या संग्रहातील एक पुस्तक आता शंभर वर्षे वयाचे झाले आहे. ‘दि स्टुडण्ट्स इंग्लिश मराठी डिक्शनरी‘ हे त्या पुस्तकाचे नाव. ती त्‍या डिक्‍शनरीची १९१६ साली...