साहित्य

साहित्‍य या विषयाशी संलग्‍न असलेली माहिती, संशोधन, टिका, पुस्‍तक परिचय तसेच परिक्षण या स्‍वरुपाचे लेख या विभागात सादर केले जातात.

शकुंतला परांजपे यांची चढाओढ (Shakuntala Paranjape)

श्रीमती शकुंतला परांजपे या सई परांजपे यांच्या आई आणि रँग्लर र.पु. परांजपे यांची कन्या. शकुंतलाबाई स्वत: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाच्या व कर्तबगार व्यक्ती होत्या. त्या गणितातील ट्रायपॉस ही परीक्षा 1929 साली उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या लंडन येथूनच डिप्लोमा इन एजुकेशन ही परीक्षादेखील पास झाल्या आणि त्या त्यांच्या वयाच्या चोविसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत काम करू लागल्या. त्यांनी कुटुंब नियोजनाच्या कामाला 1938 सालापासून वाहून घेतले...
_Dhangarwada_JakhadelyaJagnyacheAatymakathan_1.jpg

धनगरवाडा – जखडलेल्या जगण्याचे आत्मकथन

धनंजय धुरगुडे यांचे ‘माझा धनगरवाडा’ हे धनगरी अन् एकूणच, मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. तो पट एका कुटुंबाचा नव्हे, तर मेंढरे राखणाऱ्या धनगर...

मराठी साहित्य मंडळ, बार्शी

(स्थापना 1961, नोंदणी 1972) बार्शीच्या ‘मराठी साहित्य मंडळा’ने बार्शीकरांच्या साहित्यिक, सामाजिक-सांस्कृतिक, जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहे. मंडळाचे नाव साहित्य मंडळ असले तरी मंडळाचे क्षेत्र केवळ...
_Divyanganchya_VythaVedna_1.jpg

नि:शब्द लघुकथासंग्रह – दिव्यांगांच्या व्यथा-वेदना

'नि:शब्द...' हा पल्लवी परुळेकर-बनसोडे यांचा छोट्या-छोट्या प्रसंगांचा काव्यात्म लघुकथासंग्रह. त्यांनी त्या संग्रहात त्यांच्या डोळ्यांसमोर आलेल्या आणि मनाला चटका लावून गेलेल्या अपंगांविषयी लिहिले आहे, त्याला...
_HindustaniMansane_LihilelePahileEnglishPustak_2.jpg

हिंदुस्तानातील पहिले इंग्रजी पुस्तक लिहिणारा साके दीन महोमेत

ब्रिटिशांचे राज्य हिंदुस्तानात पेशवाईच्या अस्तानंतर सुरू झाले. ईस्ट इंडिया कंपनीने हातपाय पसरण्यास प्रारंभ केला तेव्हा त्या राज्य स्थापनेला सुरुवात झाली. कंपनीने व्यापारासाठी पेशव्यांकडे सवलती...
_VindaDa_DidDa_1.jpg

विंदा – दा ऽ दीड दा ऽ (Vinda Karandikar)

विंदा करंदीकर हे मराठी साहित्यातील, विशेषत: कवितेतील एक कोडे. ते अवघड जाणवे. त्यांच्या वर्तनविषयक कथा विचित्र वाटत. ते सरळ साधेपणाने समाजात वावरत,  पण सर्वसामान्य...
_UpekshitNatychatakar_Diwakar_1.jpg

उपेक्षित नाट्यछटाकार दिवाकर

दिवाकर हे नाव आठवते का? ‘दिवाकरांची नाट्यछटा’ शालेय पाठ्यपुस्तकात वाचनात आली असेल तर ते अंधुकसे आठवतील. नाट्यछटा लिहिणारे शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (जन्म-...
_GandhiNavacheGugha_1.jpg

गांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील

महात्मा गांधींच्या मृत्यूला सत्तर वर्षें झाली. म्हणजे त्यांना पाहू न शकलेल्या दोन पिढ्या होऊन गेल्या. गांधी नावाचे गूढ किंवा गांधी नावाचे गारुड अजून कायम...
_Kalidas_Shabdkosh_Carasole

मी आणि माझा छंद

‘संकल्पना’ कोशाचे पाच खंड जवळजवळ बत्तीस वर्षें खपून सिद्ध केले. ते ‘ग्रंथाली’ने 2010-11 मध्ये प्रसिद्ध केले. मी त्यासाठी मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती व इंग्रजी...
_PariJinrupeUravi_1.jpg

…परी जीनरूपे उरावे

‘....  परी जीनरूपे उरावे’ या सुमारे पावणेतीनशे पानांच्या पुस्तकात नऊ प्रकरणे आहेत. त्यातील ‘मुंगीला मारणे अनैतिक आहे काय?’ हे पहिले, सर्वात लहान प्रकरण अडीच...