आनंद विंगकर हे लेखक आहेत. 'दिव्य मराठी'मधील रसिक पुरवणीत 'सुंबरान' या सादरमध्ये 'पुस्तक परिचय' या विषयावर लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेला 'आत्मटिकेच्या उदास रात्री' हा कविता संग्रह 1999 साली प्रसिद्ध झाला आहे. 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही कादंबरी 2011 साली प्रसिद्ध झाली आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9823155768
धनंजय धुरगुडे यांचे ‘माझा धनगरवाडा’ हे धनगरी अन् एकूणच, मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. तो पट एका कुटुंबाचा नव्हे, तर मेंढरे राखणाऱ्या धनगर...