सांगलीची हळद बाजारपेठ
सांगली ही देशातीलच नव्हे तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. त्या परिसरात पिकली जाणारी दर्जेदार राजापुरी हळद, हळदीचा दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची...
बहिरमचं झगमग स्वप्न
ऋणमोचन आणि बहिरम या जत्रा वऱ्हाडीतील प्रसिद्ध म्हणाव्या अशा आहेत. लेखक मधुकर केचे यांनी बहिरमच्या यात्रेचे वेधक असे चित्रण त्यांच्या लेखनातून केले आहे. त्यांनी या जत्रेचे वर्णन सातपुड्याच्या पायथ्याशी महिनाभर मुक्कामाला येणारे एक झगमग स्वप्न असे केले आहे...
पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)
जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून...
सांगोल्याचा गुरांचा आणि कातडीचा आठवडा बाजार
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील आठवडा गुरांचा बाजारा. त्या बाजारात खिल्लार बैल, विविध जातींच्या गाई आणि म्हशी विकण्यासाठी आणल्या जातात. त्याचबरोबर तेथे...
चोर बाजार – मुंबापुरीची खासियत
बहुरंगी, बहुढंगी मुंबईत दोनशे वर्षांपूर्वी काही मजेशीर बाजार होते.
‘मारवाडी बाजार’ भुलेश्वर-क्रॉफर्ड मार्केट रस्त्यावर होता. तेथे उंची शेले, शालू, साड्या, लुगडी, पीतांबर, पागोटी आणि सतरंज्या...
मुरबाडची म्हसेची जत्रा
महाराष्ट्रातील बैलांचा सर्वात मोठा बाजार
मुरबाडजवळ म्हसेची जत्रा (म्हसे गावामध्ये भरणारी जत्रा) तिची मुख्य ओळख टिकवून आहे. म्हसे गावची जत्रा ओळखली जाते ती तेथे भरणाऱ्या महाराष्ट्रातील बैलांच्या...
मंडई विद्यापीठ!
कोणत्याही वास्तूकडे आणि वस्तूकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्त्वपूर्ण असते. महात्मा फुले मंडईच्या बाबतीतही हेच लागू पडते. मंडई परिसराची सध्याची अवस्था पाहिली तर...
पुण्याची मंडई!
‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण अगदी सार्थ आहे! काळानुसार सांगायचं तर पाताळेश्वर, कसबा गणपती, जोगेश्वरी, पर्वती, शनिवारवाडा असे जुनेपणाचे टप्पे सांगता येतील. पण पुणेकर...