carasole

भाऊबीज (Bhaubij)

कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज. त्या दिवशी बहीण भावाला तिच्या घरी जेवायला बोलावते आणि त्याला ओवाळते. त्या प्रसंगी भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून द्रव्य (पैसे),...
carasole

लक्ष्मीपूजन (Laxmipujan)

आश्विन अमावास्या हा लक्ष्मीपूजनाचा दिवस मानला जातो. तो दिवाळी सणातील एक दिवस. त्‍या दिवशी प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा करावी, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन घालावे...
carasole

कारिट – नरकासूराचे प्रतिक

कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशी अनेक नावे आहेत. खेडेगावात या फळाला...
carasole

नरक चतुर्दशी (Narak Chaturdarshi)

आश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले...
carasole

धनत्रयोदशी

आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. त्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी उंच जागी तेलाचे दिवे लावतात. सायंकाळी घराबाहेर दिवा लावून, दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस ठेवल्यास अपमृत्यू टळतो अशी भावना आहे...
carasole

दीपावली – सण प्रकाशाचा!

दीपावली हा भारतात सर्वत्र साजरा होणारा बहुधा एकमेव सण आहे. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर शरदऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या...
carasole

वसुबारस (Vasubaras)

वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हिंदू संस्कृतीत गाईला मातेसमान दर्जा देण्‍यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते...
carasole

पंचामृत (Panchamrut)

गाईचे दूध, दही व तूप; तसेच मध आणि साखर या पाच पदार्थांच्‍या मिश्रणाला पंचामृत असे म्‍हणतात. पंचामृत देव-देवतांच्या षोडशोपचार पूजेत अत्यावश्यक मानले गेले आहे....
carasole

देवता सांप्रदायाचे प्रतीक – कोकणातील गावऱ्हाटी

कोकण प्रांतावर इतिहासकाळात राज्य करणाऱ्या अनेक राजवटींनी त्यांच्या त्यांच्या संस्कृतीच्या खुणा ही कोकणच्या सांस्कृतिक वैभवातील व निसर्गरम्यतेतील मोठीच भर ठरते. ते कोकणाचे कोकणपण! तेथे...
carasole

नरखेडचे श्री सिद्धेश्वर देवस्थान

5
सीना आणि भोगावती या नद्यांच्या मध्यभागी असलेल्या परिसरात नरखेड हे गाव आहे. मोहोळ -बार्शी रस्त्यावरील मोहोळपासून तेरा किलोमीटर अंतरावर बसलेले नरखेड हे सात-आठ हजार लोकवस्तीचे गाव. सिद्धेश्वर हे त्या नगरीचे ग्रामदैवत. तेथील शिवलिंग म्हणजे 'श्री सिद्धेश्वर' होत...