मराठी गझल समृद्ध करण्यातील दिलीप पांढरपट्टे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मराठी गझलमध्ये जे दहा-बारा महत्त्वाचे गझलकार मानले जातात त्यात पांढरपट्टे अग्रेसर आहेत. सुरेश भटांच्या कवितेच्या कार्यक्रमाचा परिणाम अनेक तरुणांवर झाला, त्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे हे कवी होते. पांढरपट्टे ते ऋण कृतज्ञतेने मान्य करतात...
सासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या...
वीणा हे जगातले सर्वात प्राचीन शास्त्रीय वाद्य (तंतुवाद्य) आहे. वीणेचे उल्लेख वेद-उपनिषदात आहेत.
सरस्वती नदीच्या काठी वेद-उपनिषदे-पुराणांची उत्पत्ती झाली. तो काळ सरस्वतीच्या अनुषंगाने व नव्या...
टाळ हे घनवाद्य आहे. द्रोणाच्या आकाराचे दोन पितळी तुकडे असतात. ह्या तुकड्यांच्या मधोमध थोडा फुगवटा असतो. फुगवट्याच्या मधोमध छिद्र पाडून त्यातून दोर ओवतात...
राम राम मंडळी,
पं. भाई गायतोंडे! राहणारे आमच्या ठाण्या तलेच. संगीत क्षेत्रातलं मोठं नाव. त्यांचं खरं नाव सुरेश. 'भाई' हे त्यांचं टोपणनाव. सर्वजण त्यांना त्याच नावानं...
आलापीतल्या कणकणातील, लयकारीच्या क्षणाक्षणातील आणि तानेच्या अग्निबाणातील अभिजातता साक्षात अनुभवायची असेल तर दर्दी रसिकांनी गाणे ऐकावे ते पं. उल्हास कशाळकर यांचे!
इन्स्टण्ट, फास्टफुडच्या जमान्यात अस्सल...
छंद हे सहसा 'स्वांत सुखाय' असतात. मात्र काही वेळा स्वत:च्या आनंदासाठी जोपासलेल्या छंदाची व्याप्ती एवढी रुंदावते, की त्यातून सांस्कृतिक ठेवा निर्माण होतो. ध्वनिमुद्रिकांचे संग्राहक...
‘तुंबडीवाला’ हा गोंधळी , भराडी , वासुदेव , पांगुळ, बहुरूपी या लोकगायकांच्या परंपरेतला लोकसंस्कृतीच्या उपासकांतील महत्त्वपूर्ण घटक होय. तुंबडीवाल्यांचे वास्तव्य महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात आढळून येते. कारंजा (घाडगे) तालुक्यातील...
सुभाष शहा यांनी सध्या जो ध्यास घेतला आहे तो त्यांच्या व्रतस्थतेचा अधिक निर्देशक आहे. ते ठाण्याच्या सोसायट्यांमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमाच्या जागी जातात आणि...