श्रीराम जोग हे इंदूर येथील नाट्यकलावंत. वय वर्षे छप्पन. त्यांना अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाला नाट्यदिग्दर्शन आणि कलादिग्दर्शन असे इतरही पैलू आहेत....
शेक्सपीयरच्या नाट्यकृती मराठीत अनेकवार अवतरल्या. हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेल्लो, रोमियो अँड ज्युलिएट या नाटकांचे अनुवाद मान्यवरांनी केले. काही वर्षांपूर्वी ‘मिडसमर नाईट्स ड्रीम’ याचे रूपांतर ‘ऐन...
मराठीतील स्त्री लिखित आणि रंगभूमीवर आलेले पहिले गद्य नाटक अशी गिरीजाबाई केळकर यांच्या ‘पुरुषांचे बंड’ या नाटकाची ओळख आहे. १९१२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर...
कुमार गंधर्वांचे तबलजी वसंतराव आचरेकर यांच्या नावाने कणवकवलीत ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठानचे 2012 हे पस्तीसावे वर्ष आहे. प्रतिष्ठानकडून दरवर्षी फेब्रुवारी...
तन्वीर हा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांचा मुलगा. एका अपघातात काही वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. तन्वीरच्या जाण्याचं दुःख बाजूला ठेऊन त्याचा वाढदिवस साजरा...
मूळ इंग्रजी भाषण : नारायणराय हुईलगोळ
मराठी अनुवाद : प्रशांत कुलकर्णी
मराठी रंगभूमीने कर्नाटकाकडून नाट्याभिरुची आणि समज घेतलेली आहे. मराठी रंगभूमी इसवी सन १८७० च्या आधी...
अमोल चाफळकर हे सोलापूर येथील एक नामांकित आर्किटेक्ट. पण त्यांचे प्रेम इमारती बांधण्याइतके, किंबहुना काकणभर जास्तच चित्रांवर, शब्दांवर, सुरांवर आणि शिल्पांवर. त्यांच्या या प्रेमातूनच...
डॉक्टर श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर साकारलेल्या भूमिका - त्या रंगवताना त्या भूमिकांमागचा त्यांचा सर्वांगीण विचार, त्यांचं ‘नाटक’ या माध्यमाबद्दलचं व अभिनयाबद्दलचं चिंतन आणि त्यांनी...
सडसडीत बांधा, कमावलेला आवाज आणि अभिनय करण्याबरोबर अभिनय शिकवण्याचे कसब... ते पारखीसर!
पारखीसरांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध पैलू इतरांना कायमच थक्क करतात! ते लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नकलांचे...