राजाचे कुर्ले – ऐतिहासिक गाव (Rajache Kurle)

राजाचे कुर्ले हे गाव महादेव डोगररांगांच्या मध्यभागी वसलेले आहे. महादेव डोगररांगा या सह्याद्री डोंगररागांच्या उपरांगा. सातारा राजधानीचे संस्थापक शंभुराजे (प्रथम) हे शाहू महाराजांच्या...

पागोटे

पागोटे हे लांबलचक वस्त्र असते; म्हणजे कापडी पट्टाच तो. पागोटे डोक्याला गुंडाळतात. वस्त्र मस्तकाभोवती नुसते गोलाकार गुंडाळलेले असते. त्यालाच पटका, फेटा, रुमाल, साफा, कोशा,...

मुंबईच्या काळा घोडा परिसराचे सौंदर्य

मुंबईमध्ये अनेक धर्म, जाती-जमातींतून बनलेल्या एकोप्याचे प्रतिबिंब सामाजिक विविधतेत दिसून येते, तर विविध देशी-विदेशी स्थापत्यशैलींत बांधलेल्या इमारतींत अप्रतिम कलासौंदर्याचा मिलाफ दिसून येतो. काळा घोडा...

सातभाई

‘सातभाई’ हे एखाद्या पडेल हिंदी चित्रपटाचे नाव नाही तर ते एका पक्ष्याचे नाव आहे. इंग्रजीत त्याला कॉमन बॅबलर असे म्हणतात. सातभाईंना इंग्रजीत ‘सेव्हन सिस्टर्स’ असेही नाव आहे...

अभिनव भगूर दर्शन आणि अभ्यास मोहीम

हर्षल, प्रणव, मनोज आणि त्यांचे काही मित्र व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 2014 साली एकत्र आले आणि सोशल मीडियावरून अभ्यास मोहिमेच्या कामाला लागले! ही नव्या जमान्याची नवी...
_Asiatic_Society_1.jpg

पांढऱ्या रंगाचा दरारा – एशियाटिक आणि इतर वास्तू

प्रत्येक रंगाचा स्वभाव वेगळा असतो. रंगाच्या स्वभाववैशिष्ट्यातून इमारती नकळतपणे पाहणाऱ्याशी संवाद साधत असतात. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या इमारतीचे सौंदर्य तिचा पांढरा रंग खुलवतो. तो रंग...
_durva_1_0.jpg

दुर्वा

0
दुर्वा ही एक तृण वनस्पती आहे. हे तृण पवित्र समजतात. ऋग्‍वेदात त्याचे उल्‍लेख मिळतात. (ऋ. 10.142.8., 10.134.5) दुर्वांना तैतरीय ‘मुलांच्‍या वाढीप्रमाणे आमच्‍या वंशाची वाढ...
_keshavji_nayik_fountant_1.jpg

केशवजी नाईक फाउंटन (Keshavji Naik Fountain)

मुंबईतील मस्जिदच्या ‘केशवजी नाईक फाउंटन’ सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन ब्रिटीशकाळात 1876 साली झाले. ती बांधण्यामागील इतिहास थोडक्यात असा आहे - मुंबई पूर्व बंदरही विकसित झाल्यानंतर...

पळसाला पाने तीन

पळस हे रानातील झाड आहे; ते वसंत ऋतूच्या आगमन काळात नेत्रदीपक बनून जाते. इतर वेळी ते सर्वसामान्य झाड असते. वसंत ऋतू आला, की त्याची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल-शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते...
_Royal_Opera_House_2.jpg

रॉयल ऑपेरा हाउसचे नवे रूप! (New Look Royal Opera House)

मुंबईतील ‘रॉयल ऑपेरा हाउस’ या पुरातन वास्तूला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी ‘युनेस्को’तर्फे दिला जाणारा आशिया पॅसिफिक क्षेत्रातील गुणवत्ता पुरस्कार मिळाला आहे. ती वास्तू अनेक बाबतींत...