-heading

महाराष्ट्राचे व्हेनिस… नगर, सोळाव्या शतकातील

अहमदनगर शहराला आणि निजामशाहीला मोठे महत्त्व महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासात, विशेषत: शिवपूर्वकाळात होते. काही इतिहासकारांनी शिवपूर्वकाळ काळा रंगवला, तर काहींनी त्याकडे लक्षच दिले नाही. तथापि,...
-karkhana-

कुंकूप्रसिद्ध गाव – केम (Kem)

करमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. केमचे कुंकू संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात हळद-कुंकू उत्पादन केले जाते. कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंच पावडर,...
-akola

माझा अभिमान! – माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)

अकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश...

विहीर आणि मोट

बहिणाबाई चौधरी यांची ‘मोट हाकलतो एक’ ही मोटेवरील व विहिरीशी संबंधित सुंदर कविता आहे. त्या कवितेत मोटेच्या साहित्यसाधनांचा नामोल्लेख येतो. बहिणाई म्हणतात -   वेहेरीत...

लाखेचा चुडा

लाख मोलाचा लाखेचा चुडा मोत्यांची नथणी, भरजरी पैठणी लाखेचा चुडा, कुंकवाचा करंडा चांदीची पैंजण, सोन्याचं डोरलं केसाचा अंबाडा, मोगऱ्याचा गजरा भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज-शृंगाराला असे महत्त्व आहे. पण त्यापेक्षाही...
carasole2

महाराष्‍ट्राचे महावस्‍त्र – पैठणी

महाराष्ट्राची शान ‘पैठणी’ फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग...

प्रतीकदर्शन – कमळ

ज्याची नाळ जलात असून खूप खोलवर पसरलेली आहे, ज्याचा सुवास कित्येक कोस पसरला आहे, ज्याचा देठ टणक असून मुख अतिशय कोमल आहे, जो मित्ररूपी...

सावरकर अभिवादन यात्रा

तो २०१० सालचा फेब्रुवारी महिना होता. शंकर अभ्यंकर यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर व्याख्यानमाला ठाण्यात सुरू होती. व्याख्यानात त्यांनी सांगितले, की सावरकरांच्या प्रसिद्ध उडीला शंभर वर्षे...

मागोवा हेंद्रे आडनावाचा

मीना प्रभू यांच्या ‘कालनिर्णय’ दिवाळी अंकातील ‘पप्पा गेले’ या लेखात ‘घरातील एक मूल्यवान दागिना सापडत नव्हता. माझ्याच हेंद्रेपणाने तो खालवर गेला होता’ असे वाक्य...

अंगणी माझ्या मनाच्‍या…

''किती छान अंगणासारखी मोकळी जागा आहे हो तुमच्या इथं. बच्चे कंपनीही मस्त मातीत खेळण्यात रमलीय. खूप दिवसांनी असं चित्र बघायला मिळतंय.'' आमच्या घरी येणा-या...