बोहाडा – नवरसाचे मुखवटानाट्य
मुखवट्यांचे नृत्यनाट्य म्हणजे बोहाडा. बोहाड म्हणजे मुखवटेधारी सोंगे, परंतु ती सोंगे नसून स्व +अंग, स्वांग. कलाकार स्वत:च ते व्यक्तिमत्त्व आहोत असे मानून अवतार घेत...
असे चित्रपट, अशा आठवणी
सासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या...
बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांचे गारुड
काही लेखक-कवींनी मराठी साहित्यविश्वात चमत्कार वाटावा असे काम करून, त्यांचे नाव त्या त्या साहित्यप्रकाराशी कायमचे जोडून ठेवले आहे. तसे, रहस्यकथाकार म्हटले की बाबुराव अर्नाळकर...
बालनाट्य चळवळ आणि पारखीसर
सडसडीत बांधा, कमावलेला आवाज आणि अभिनय करण्याबरोबर अभिनय शिकवण्याचे कसब... ते पारखीसर!
पारखीसरांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध पैलू इतरांना कायमच थक्क करतात! ते लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नकलांचे...
मुजरा शाहिराला – विठ्ठल उमप यांना!
शाहीर विठ्ठल उमप यांना ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार मिळाला तेव्हा आमच्या बिरादरीतील माणसाला पुरस्कार मिळाल्यामुळे विशेष आनंद झाला होता, तो अजून आठवतो. ‘संगीत नाटक...
फँड्रीतील जब्या – सोमनाथ अवघडे
बोलक्या डोळ्यांचा, निरागस चेह-याचा सोमनाथ अवघडे भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध झाला तो ‘फँड्री’ चित्रपटामुळे. अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला सोमनाथ मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम...
प्रताप टिपरे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सावली (Pratap Tipre)
बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वीय सहाय्यक व सचिव यांचे नाव राणाप्रताप असावे हा गमतीदार योगायोग आहे ना! त्यांचे पूर्ण नाव राणाप्रताप प्रभाकर टिपरे ते पुरंदरे प्रेमींमध्ये...
श्रीराम जोग – बहुरंगी नाट्यकलावंत
श्रीराम जोग हे इंदूर येथील नाट्यकलावंत. वय वर्षे छप्पन. त्यांना अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाला नाट्यदिग्दर्शन आणि कलादिग्दर्शन असे इतरही पैलू आहेत....
नलिनी तर्खड – मूकपटाच्या काळातील नायिका : यशापयशाची सापशिडी
नलिनी तर्खड मध्यप्रदेशातील माळवा पट्टयातून आल्या. त्या पदवीधर होत्या. खानदानी आकर्षक चेहरा ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांचा आवाजही चांगला होता, परंतु त्यांनी गायनाची...
सोळावे बीएमएम अधिवेशन : चोख व्यवस्था
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे सोळावे अधिवेशन ७ जुलैपासून चार दिवस प्रॉव्हिडन्स या शहरी थाटामाटात पार पडले. मी आजवर पाहिलेल्या नऊ अधिवेशनातली चोख व्यवस्था या दृष्टीने...