Home Authors Posts by यशवंत मराठे

यशवंत मराठे

1 POSTS 0 COMMENTS
यशवंत मराठे हे ‘नीरजा फाउंडेशन’चे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. ते ‘मराठे उद्योग समूहा’चे माजी संचालक आहेत.9820044630

कोरोना: मोदी-ठाकरे यांनी काय करावे? (Protagoras Paradox And Corona)

प्रोटागोरस पॅराडॉक्स (पॅराडॉक्स = विरोधाभास) ही एक प्रसिद्ध ग्रीक आख्यायिका आहे. प्रोटागोरस हा वकील आणि त्याचा विद्यार्थी युथलॉस यांच्यातील न्यायालयीन लढ्याची ही कथा. न्यायालयातील तो एक कठीण पेचप्रसंग किंवा कॅच-22 परिस्थिती आहे. प्रोटागोरस नावाचा प्रसिद्ध वकील सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीस देशात होता.