5 POSTS
संपदा वागळे यांनी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मधून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांना बँकेतील विशेष कामगिरीबद्दल चांदीची ढाल मिळाली होती. त्यांनी ‘लोकसत्ता’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रांत मुबलक लेखन केले. त्यांचा ‘आकाशवाणी’वरील कार्यक्रमांत सहभाग नियमित असतो. त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘आमचा कट्टा आमची माणसं’ या पुस्तकाचे संपादन केले आहे. त्यांना विविध संस्थांकडून वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात पुस्तकास लाभलेला पुरस्कारही आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9930687512