1 POSTS
विराज सवाई हे व्यावसायिक चित्रकार आहेत. ते प्रोग्राम इन्फिनिटी 90.4 एफ एम येथे एक्झिक्युटिव म्हणून काम करतात. ते निवेदक म्हणून पुणे आकाशवाणीवरही कार्यरत आहेत. त्यांचे सतारीचे शिक्षण विदुर महाजन यांच्याकडे सुरू आहे. त्यांना गायन, नाटक, मातीकाम संशोधन, गिर्यारोहण आणि विविध विषयांवर अभ्यास करून चर्चा करण्याची आवड असे विविध छंद आहेत. ते शॉर्ट फिल्मसाठी दिग्दर्शन करणे आणि व्यावसायिक व्हॉईस ओव्हर कलाकार म्हणूनही कामे करतात. ते तळेगाव दाभाडे येथे राहतात.