2 POSTS
विनय हर्डीकर हे मुंबई उपनगर- कुर्ला परिसरात कामगारनगर येथे राहतात. ते उत्तम वाचक आणि अभ्यासक आहेत. हर्डीकर हे कालभैरव ट्रस्टचे खजिनदार म्हणून वीस वर्षे कार्यरत आहेत. ते अंधांच्या ‘स्नेहांकित’ या संस्थेशी जुडलेले आहेत. ते ‘थिंक महाराष्ट्र’च्या तालुका माहिती संकलन मोहिमेत अचलपूर तालुक्याचे समन्वयक आहेत.