Home Authors Posts by वैभव धनावडे

वैभव धनावडे

1 POSTS 0 COMMENTS
वैभव दिलीप धनावडे यांनी साहित्यसंपदा या ग्रूपची स्थापना केली. त्या अंतर्गत विविध स्थानिक साहित्यसंमेलने, गझल, कविता, कथा अशा विषयांवरील कार्यशाळा यांचे आयोजन आणि मुलांसाठी साहित्यसंस्कार या उपक्रमाची मांडणी केली. त्यांचा 'माझा एकलेपणा' हा चारोळी संग्रह प्रकाशित आहे. 'गोष्ट तुझी माझी' हा कथासंग्रह आणि 'हायकूची दुनिया' हा हायकू संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते त्र्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी होते. ते इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर आहेत. 99300 80375

बालगिर्यारोहक शर्विका म्हात्रे – विक्रमच विक्रम! (Sharvika Mhatre – child she is but walks...

शर्विका म्हात्रे महाराष्ट्राची ‘हिरकणी’ म्हणून ओळखली जाते ! तिने दीड वर्षे वयापासून गिर्यारोहण क्षेत्रात पदभ्रमणाला सुरुवात केली. तिने त्यांनंतर अडीच वर्षात म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत गिर्यारोहण क्षेत्रातील यशाचे शिखर गाठले.