1 POSTS
उत्तम कांबळे हे संपादक, पत्रकार आणि साहित्यिक आहेत. त्यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवले आहे. ते सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. तसेच ते ठाणे येथील चौऱ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांची अनके पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.