1 POSTS
उज्ज्वला आणि सतीश जगताप यांनी नाशिक येथे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी 'दिलासा केअर सेंटर'ची 2005 मध्ये स्थापना केली. उज्ज्वला आणि सतीश उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलींना स्वावलंबी करण्यासाठी नर्सिंग ट्रेनिंग संस्थेद्वारे सुमारे अडीचहजार मुलामुलींना स्वावलंबी होण्यास मदत केली. त्यांनी ‘दिलासा’ची सुरुवात तीन रुग्णांना घेऊन केली, आता त्या संस्थेत सत्तर रुग्ण आहेत.