Home Authors Posts by तेजस्वी पाटील - तन्वी गुंडये

तेजस्वी पाटील - तन्वी गुंडये

1 POSTS 0 COMMENTS
तेजस्वी पाटील ही मुंबई विद्यापीठात भाषाविज्ञान विभागात एम ए चे शिक्षण घेत आहे. तन्वी गुंडये ही रुपारेल महाविद्यालयात पदव्युत्तर द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकत आहे.

भांगवाडी थिएटर (Bhangwadi Theater)

भांगवाडी ही मुंबईच्या काळबादेवी विभागातली एक वाडी. तेथे पूर्वी आसपास भांग विकणारी दुकाने होती म्हणून त्या भागाचे नाव भांगवाडी. अशा ठिकाणी गुजराती संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ 1874 मध्ये रोवली गेली. तेथे गुजराती नाटके 1968 पर्यंत होत होती. एका विशिष्ट पद्धतीची नाटके तेथे होत असत त्यामुळे त्या पद्धतीच्या नाटकांना भांगवाडी थिएटर म्हटले जाऊ लागले. अजूनही गुजराती नाटकांच्या सादरीकरणावर या पद्धतीचा काहीसा प्रभाव आहे. गुजराती रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक, नट आणि निर्माते मनोज शहा यांची भांगवाडी थिएटरविषयी एक विस्तृत मुलाखत तेजस्वी पाटील आणि तन्वी गुंडये यांनी घेतली आहे...