1 POSTS
सुशील गजवानी हे व्यावसायिक वक्ते आणि कॉर्पोरेट प्रशिक्षक आहेत. ते चित्रपट आणि दूरदर्शन निर्मातादेखील आहेत. ते दिल से नावाचा शो Karishma.com या रेडियोवर होस्ट करतात. ते ‘मिलियन डॉलर कॉन्फिडन्स’ कॉर्पोरेट प्रशिक्षण कार्यशाळा भारतात व परदेशात आयोजित करतात. ते जीवन कौशल्य विषयावर इंग्रजी, हिंदी आणि मराठी वृत्तपत्रांत नियमितपणे लिहितात. त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.