1 POSTS
सुनंदा सदाशिव अमरापूरकर या ज्येष्ठ लेखिका आहेत. त्यांचे वयाच्या पंचावन्नव्या वर्षी पहिले अनुवादित पुस्तक प्रकाशित झाले. त्यांनी आतापर्यंत पंचवीसहून अधिक पुस्तके इंग्रजीतून मराठीत अनुवादित केली आहेत. त्यांच्या Disappearing Daughters या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार व ‘मी सायुरी’ या पुस्तकास बेस्ट पब्लिकेशन पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे खुलभर दुधाची कहाणी हे आत्मकथन प्रकाशनाच्या वाटेवर आहे.