1 POSTS
सुमंत जुवेकर हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर आहेत. ते एका अमेरिकन कंपनीत नोकरी करतात, मुंबईत विलेपार्ले येथे राहतात. ते दादासाहेब दापोलीकर या नावाने ललित लेखन करतात. ते मराठी-इंग्रजी कविताही करतात. त्यांचे लेखन विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहे. ते त्याच नावाने ब्लॉगही चालवतात.