Home Authors Posts by सुहास सरदेशमुख

सुहास सरदेशमुख

1 POSTS 0 COMMENTS
सुहास सरदेशमुख हे दैनिक लोकसत्ताचे औरंगाबाद येथे विशेष प्रतिनिधी म्हणून गेल्या आठ वर्षापासून काम करतात. त्यांनी विविध वर्तमानपत्रांत काम केले आहे. त्यांनी मराठवाड्यातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयावर वार्तापत्रे व लेख लिहिले आहेत. त्यांनी विशेषत: पाणीटंचाई, दुष्काळ या विषयावर वैशिष्टयपूर्ण लेखन केले, त्याची दखल विविधस्तरावर घेण्यात आली. त्यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार आणि अन्यही पुरस्कार मिळाले आहेत.94220 73033

अजिंठा लेणी – ऱ्हासाच्या दिशेने! (Fading Art of Ajintha Caves)

अजिंठा लेणी जगाला 1819 मध्ये माहीत झाली. ती खोदली गेली इसवी सनपूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक अशा सहाशे वर्षांत. म्हणजे त्यांचा शोध जवळ जवळ तेराशे वर्षांनी लागला! शोध लागूनही दोनशे वर्षें होऊन गेली आहेत.