14 POSTS
डॉ. सुधीर राजाराम देवरे (एम ए, पीएच डी) हे भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकवाङ्मय या विषयांचे अभ्यासक आहेत. देवरे हे विशेषत: अहिराणी भाषेचे संशोधक असून त्यांनी अहिराणी लोकसंचितावर लेखन केले आहे. ते ‘ढोल‘ हे अहिराणी नियतकालिक चालवतात. त्यांचे ‘भाषा : व्याप्ती आणि गंड’, ‘अहिराणीच्या निमित्ताने : भाषा’, ‘अहिराणी : भाषा, परंपरा आणि संस्कृती’ अशा भाषिक पुस्तकांसह तीस पुस्तके प्रकाशित आहेत.