3 POSTS
सुभाष लक्ष्मण खर्चन हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मंगरूळ खुर्द येथील निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रमशाळा येथे सेवारत आहेत. त्यांचे शिक्षण एम ए, बी एड आहे. त्यांना विद्यावाचस्पती पदवीही (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) मिळाली आहे. त्यांनी मराठी विश्वकोषात नोंद लेखक म्हणून काम केले आहे. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे ग्रंथ अन्वेषक म्हणूनही काम पाहतात.