3 POSTS
श्रीप्रकाश अधिकारी हे गोरेगांव रायगडचे. ते रायगड मिलीटरी स्कूलचे निवृत्त प्राचार्य आहेत. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1945ला झाला. त्यांनी संस्कृत, मराठी, इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश या विषयांत एम ए, बी एड केले आणि तमिळ भाषेचा डिप्लोमाही केला आहे. त्यांनी कावेरी, काव्यमणैवी, स्नेहिदी या तीन तमिळ कादंबऱ्यांचे, मुकेडोळे या तमिळ कवितासंग्रहाचे आणि एका तमिळ कथासंग्रहाचे मराठी भाषांतर केले. तसेच, दोन मराठी पुस्तकांचे इंग्रजी भाषांतरही प्रकाशित केले आहे.9423806792/9273047889