Home Authors Posts by सोनाली मारणे

सोनाली मारणे

1 POSTS 0 COMMENTS
सोनाली मारणे यांनी इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांतून एमए ची पदवी मिळवली आहे. त्या व्हिजडम प्रायमरी स्कूल व वीरश्री एज्युकेशन सोसायटी या संस्थांद्वारे वेगवेग‌ळे शैक्षणिक उपक्रम राबवतात. सोनाली मारणे विविध दैनिकांत व साप्ताहिकांत अर्थविषयक व महिलाविषयक, तसेच राजकीय, सामाजिक विषयावर लेखन करतात. त्या पुण्याला राहतात.

हेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले! (Herwad Village is charged with reforms for better treatment...

समाजाच्या चौकटी मोडणे सहजशक्य नसते परंतु संपूर्ण गाव एकत्र आले तर काय करू शकते, याचा आदर्श हेरवाडच्या ग्रामस्थांनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव संमत करून घालून दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे. ‘गाव करेल ते राव काय करील’ ही उक्ती हेरवाडकरांनी सार्थ ठरवली आहे...