1 POSTS
सोनाली मारणे यांनी इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांतून एमए ची पदवी मिळवली आहे. त्या व्हिजडम प्रायमरी स्कूल व वीरश्री एज्युकेशन सोसायटी या संस्थांद्वारे वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवतात. सोनाली मारणे विविध दैनिकांत व साप्ताहिकांत अर्थविषयक व महिलाविषयक, तसेच राजकीय, सामाजिक विषयावर लेखन करतात. त्या पुण्याला राहतात.