2 POSTS
अनिल सहस्रबुद्धे हे अहमदनगर येथे राहतात. त्यांचा जन्म १९४७ साली झाला. त्यांनी टीडी, बीएड, पीएचडी, या पदवी प्राप्त केल्या आहेत. ते माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये यामध्ये बेचाळीस वर्षे नोकरी करत होते. त्यांनी अनेक प्रकारचे समाजकार्य केलेले आहे. त्यांना शिक्षक, विद्वान, तत्त्वज्ञ म्हणून व अन्य पुरस्कार लाभले आहे. त्यांच्या काही कादंबऱ्या ही प्रसिद्ध आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9881500942