10 POSTS
श्रीकांत कुलकर्णी हे पुण्याचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर. त्यांनी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मशीन ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर या क्षेत्रांत निर्मिती केली आहे. त्यांनी लेखन हा छंद जाणिवपूर्वक जोपासला आहे. कुलकर्णी ललित लेख, राजकीय व्यंग, प्रवासवर्णने अशाही तऱ्हेचे लेखन करतात. त्यांच्या ‘माझ्या नजरेतून’ या ब्लॉगवर शंभरांहून अधिक लेख आहेत.