1 POSTS
शिवानी धनंजय धर्माधिकारी यांचे शिक्षण डी टी एड, एम ए (इतिहास, मराठी) असे झाले आहे. त्या सध्या बी एड करत आहेत. त्यांना वाचनाच्या आवडीच्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात विशेष रूची आहे. त्या अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील घोरे नगर, परतवाडा येथे राहतात.