1 POSTS
शशिकांत काळे हे व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीयर आहेत. त्यांचे वास्तव्य पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील वाकी येथे असते. त्यांचे लेखन, वाचन हे छंद आहेत. त्यांनी विशेषकरून विज्ञान, गूढकथा लिहिल्या आहेत. त्यांचा 'मगरडोह' हा गूढकथा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी विविध विषयांवर वर्तमानपत्रांत लेख लिहिले आहेत. त्यांचा मजकूर पानपुरके (चौकटी)त प्रकाशित झाला आहे.